परिपत्रक
सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थीयांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासनाच्या दि.१९ जानेवारी २०२४ ची अधीसुचना व मुंबई विद्यापीठाच्या दि.२० जानेवारी २०२४ च्या परिपत्रकानुसार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून आपल्या महाविद्यालयाचे प्रशासकीय व शैक्षणिक कामकाज बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
डॉ. संजय बोकाडे
प्राचार्य,
राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, अंधेरी, मुंबई.